ओक्स ओव्हल
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | लिसमोर, ऑस्ट्रेलिया |
आसनक्षमता | १२,००० |
| |
शेवटचा बदल २३ डिसेंबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
ओक्स ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या लिसमोर शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान रग्बी आणि क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१३ जानेवारी १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.