Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३
झिम्बाब्वे
न्यू झीलंड
तारीख ३१ ऑक्टोबर – १२ नोव्हेंबर १९९२
संघनायक डेव्हिड हॉटन मार्टिन क्रोव
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९९२ दरम्यान दोन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड मधील ही पहिली कसोटी आणि वनडे द्विपक्षीय मालिका होती. न्यू झीलंडने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-० ने जिंकली. दुसरा एकदिवसीय सामना द्वितीय कसोटीच्या एका विश्रांतीच्या दिवशी खेळविण्यात आला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
३१ ऑक्टोबर १९९२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४४/७ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२२२/९ (५० षटके)
अँड्रु जोन्स ६८ (१०६)
ग्रँट फ्लॉवर ३/३९ (१० षटके)
मार्क डेक्कर ७९ (११८)
दीपक पटेल ३/२६ (१० षटके)
न्यू झीलंड २२ धावांनी विजयी.
बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो
सामनावीर: दीपक पटेल (न्यू झीलंड)

२रा सामना

[संपादन]
८ नोव्हेंबर १९९२
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२७१/६ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२७२/६ (४६.५ षटके)
ग्रँट फ्लॉवर ६३ (९३)
क्रिस हॅरिस २/६० (१० षटके)
मार्टिन क्रोव ९४ (८७)
एडो ब्रान्डेस ३/७४ (८.५ षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१-५ नोव्हेंबर १९९२
धावफलक
वि
३२५/३घो (९६.१ षटके)
रॉड लॅथम ११९ (२१४)
अली शाह १/४६ (१४ षटके)
२१९ (९३.४ षटके)
अँडी फ्लॉवर ८१ (११५)
दीपक पटेल ६/११३ (४०.४ षटके)
२२२/५घो (४८ षटके)
मार्क ग्रेटबॅच ८८ (१०८)
माल्कम जार्व्हिस ३/३८ (११ षटके)
१९७/१ (७१.१ षटके)
केव्हिन आर्नॉट १०१* (२००)
दीपक पटेल १/६० (२८ षटके)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
  • न्यू झीलंडने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला.
  • अली शाह (झि), मार्क हॅस्लाम आणि सायमन डूल (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
  • या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.

२री कसोटी

[संपादन]
७-१२ नोव्हेंबर १९९२
धावफलक
वि
३३५ (९४ षटके)
मार्टिन क्रोव १४० (१६३)
डेव्हिड ब्रेन ३/४९ (१८ षटके)
२८३/९घो (१२३ षटके)
केव्हिन आर्नॉट ६८ (१५५)
मर्फी सुआ ५/८५ (३७ षटके)
२६२/५घो (८२.४ षटके)
केन रदरफोर्ड ८९ (१५९)
एडो ब्रान्डेस २/५९ (१९.४ षटके)
१३७ (५०.३ षटके)
ॲलिस्टेर कॅम्पबेल ३५ (८९)
दीपक पटेल ६/५० (१७.३ षटके)
न्यू झीलंड १७७ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • न्यू झीलंडने कसोटीमध्ये झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • डेव्हिड ब्रेन (झि) आणि डियॉन नॅश (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.