स्टीवन पियल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टीफन पियल या पानावरून पुनर्निर्देशित)

स्टीवन गाय पियल (२ सप्टेंबर, १९६९:हरारे, झिम्बाब्वे - हयात) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून १९९२ ते १९९६ दरम्यान ४ कसोटी आणि २१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.