निलंगा शहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे महाराष्ट्र राज्यात लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याचे मुख्यालय आहे.

  ?निलंगा

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° ०६′ ५८″ N, ७६° ४५′ ०९″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५८३ मी
जवळचे शहर औसा
प्रांत मराठवाडा
विभाग औरंगाबाद विभाग
जिल्हा लातूर
लोकसंख्या ३६,११२ (२०११)
भाषा मराठी
नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे
उपनगराध्यक्ष मनोज कोल्ले
संसदीय मतदारसंघ उस्मानाबाद
तहसील निलंगा
पंचायत समिती निलंगा तालुका
नगरपालिका निलंगा शहर
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४१३५२१
• MH-24
संकेतस्थळ: Maharashtra.gov.in

निलंगा हे नाव महादेवाच्या निळ्या अंगावरून आले आहे.म्हणजे "निळे असे अंग " होय आणि इथे निलंगा नामक महादेवाचे मंदिर आहे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि संभाजी पाटील निलंगेकर इथलेच आहेत.येथील "निलंगा राईस"महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.