Jump to content

नवरा माझा नवसाचा २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवरा माझा नवसाचा २
दिग्दर्शन सचिन पिळगांवकर
निर्मिती सचिन पिळगांवकर
प्रमुख कलाकार सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव
संगीत जितेंद्र कुलकर्णी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २० सप्टेंबर २०२४
वितरक सुश्रिय चित्र
अवधी १४३ मिनिटे



नवरा माझा नवसाचा २ हा २०२४ चा सचिन पिळगांवकर दिग्दर्शित आणि निर्मित भारतीय मराठी-भाषेतील कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. २००४ मध्ये आलेल्या नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा सिक्वेल यात सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी आणि जावई म्हणून हेमल इंगळे आणि स्वप्नील जोशी आहेत. या चित्रपटात अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत.[]

कलाकार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Photos: '८० कोटींचे हिरे आता…'; नवरा माझा नवसाचा २ चित्रपटाबद्दलच्या 'या' गोष्टी माहिती आहेत का?". लोकसत्ता. 2024-08-15. 2024-08-15 रोजी पाहिले.