सुप्रिया पिळगांवकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सुप्रिया पिळगांवकर
सुप्रिया पिळगांवकर
जन्म सुप्रिया पिळगांवकर
(पूर्वाश्रमी सुप्रिया सबनीस)

१७ ऑगस्ट, इ.स. १९६७
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी, नाट्य)
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट नवरी मिळे नवर्‍याला
अशी ही बनवाबनवी
पती सचिन पिळगांवकर

सुप्रिया पिळगांवकर (१७ ऑगस्ट, इ.स. १९६७ - हयात) ही एक मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी, नाट्य इत्यादी माध्यमांतली मराठी अभिनेत्री आहे. मराठी अभिनेता सचिन पिळगांवकर सुप्रियेचा पती आहे. सुप्रियाची स्टार प्लस वाहिनी वरील "तू तू - मैं मैं" या कार्यक्रमामधे सुनेच्या भूमिकेसाठी चाहत्यांची विशेष दाद मिळाली. सुप्रियाने सचिनच्या साथीत नच बलिये पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.

चित्रपट[संपादन]

हिंदी कार्यक्रम[संपादन]

  • तू तू-मैं मैं
  • नच बलिये (पर्व -१)

बाह्य दुवे[संपादन]