Jump to content

श्रीया पिळगांवकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीया पिळगांवकर
जन्म श्रीया पिळगांवकर
२५ एप्रिल, १९८९ (1989-04-25) (वय: ३५)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २०१२ - चालू
भाषा हिंदी, मराठी
प्रमुख चित्रपट दबंग
वडील सचिन पिळगांवकर
आई सुप्रिया पिळगांवकर

श्रीया पिळगांवकर (जन्म : २५ एप्रिल १९८९) ही प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते सचिनसुप्रिया पिळगांवकर ह्यांची मुलगी आणि सिने-अभिनेत्री आहे. २०१३ सालच्या एकुलती एक ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून श्रीयाने चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या फॅन या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने शाहरुख खानच्या नायिकेची भूमिका केली.

बाह्य दुवे[संपादन]