Jump to content

धर्मपुरी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तमिळनाडूच्या नकाशावर धर्मपुरी लोकसभा मतदारसंघ

धर्मपुरी लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील धर्मपुरी परिसरात स्थित असून येथील पाच विधानसभा मतदारसंघ धर्मपुरी जिल्ह्यामध्ये असून उर्वरित एक मतदारसंघ सेलम जिल्ह्यामध्ये आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. १० - धर्मपुरी मध्ये २००९ पासून खालील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
पालाकोड कोइंबतूर
पेन्नागरम
धर्मपुरी
पाप्पिरेड्डिपट्टी
हरूर
मेत्तुर सेलम

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
१९७७ वळप्पडी के. राममूर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८० के. अर्जुनन द्रविड मुन्नेत्र कळघम
१९८४ एम. थंबीदुराई अण्णा द्रमुक
१९८९ एम.जी. शेखर
१९९१ के.व्ही. थंगाबाळू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९६ पी. तीर्थरामन तमिळ मनिला काँग्रेस
१९९८ के. पॅरी मोहन पट्टाळी मक्कल कट्ची
१९९९ पी.डी. एलांगोवन
२००४ आर. सेंतिल
२००९ आर. तामराईसेल्वन द्रमुक
२०१४ अंबुमणी रामदोस पट्टाळी मक्कल कट्ची
२०१९ एस. सेंतिलकुमार द्रमुक
२०२४ ए. मणी

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]