देवळे (रत्नागिरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?देवळे
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 17°09′51″N 73°40′01″E / 17.1642°N 73.667°E / 17.1642; 73.667
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
८.१४ चौ. किमी
• ३७ मी
जवळचे शहर रत्नागिरी
जिल्हा रत्नागिरी
तालुका/के संगमेश्वर
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
१,८०५ (२०११)
• २२२/किमी
०.८५५ /
७८.८९ %
भाषा मराठी
ग्रामपंचायत देवळे
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१५८०४
• +०२३५४
• MH

गुणक: 17°09′51″N 73°40′01″E / 17.1642°N 73.667°E / 17.1642; 73.667

देवळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देवळे महाल हे सुभ्याचे ठिकाण होते. देवळे गावात श्री भवानी खड्गेश्वराचे पुरातन देवस्थान आहे. प्रतिवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो.