उदय सबनीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उदय सबनीस
जन्म उदय सबनीस
ठाणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अवघाचि संसार, माझे पती सौभाग्यवती, घाडगे अँड सून,सूर राहू दे, आनंदी हे जग सारे, नवे लक्ष्य
पुरस्कार कलर्स मराठी अँवार्ड 2019 सर्वोत्कृष्ट खलनायक

उदय सबनीस हे एक मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी अभिनेते असून त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक पाश्चात्य चित्रपटांच्या डबिंग मध्ये आपला आवाज दिला आहे.[१]

मालिका[संपादन]

  1. आभाळमाया
  2. अवघाचि संसार
  3. माझे पती सौभाग्यवती
  4. घाडगे ॲंड सून
  5. नवे लक्ष्य


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Archived copy". Archived from the original on 5 October 2015. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील उदय सबनीसचे पान (इंग्लिश मजकूर)