Jump to content

त्रिंकोमाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(त्रिंकोमली या पानावरून पुनर्निर्देशित)
त्रिंकोमली
शहर, मानवी वसाहती
देशश्रीलंका संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीपूर्व प्रांत, ईशान्य प्रांत, श्रीलंका, त्रिंकोमली जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानत्रिंकोमली जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक८°३४′०″N ८१°१४′०″E संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.sathi-us.net/sindu/designs/trincomalee/ संपादन
Category for maps or plansCategory:Maps of Trincomalee संपादन
Map

त्रिंकोमाली (तिरुकोणमलै) (तमिळ: திருகோணமலை, सिंहला: තිරිකුණාමළය तिंकुमलय) हे एक श्रीलंका देशामधील बंदराचे तसेच पर्यटनाचे प्रसिद्ध ठिकाण आहे व कँडी शहरापासून ११० किमी अंतरावर आहे. हे शहर त्रिंकोमाली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.