स्टॅनफर्ड विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टॅनफर्ड विद्यापीठ
Stanford University view of the Oval.jpg
ब्रीदवाक्य The wind of freedom blows
स्थापना इ.स. १८८५
संस्थेचा प्रकार खाजगी विद्यापीठ
मिळकत १७२० कोटी डॉलर्स
कर्मचारी १,८०७
Rector
कुलपती
अध्यक्ष जॉन हेनेसी
संचालक
Principal
कुलगुरू
Dean
Faculty
विद्यार्थी १४,९४५
पदवी ६,७५९
पदव्युत्तर ८,१८६
स्नातक
स्थळ स्टॅनफर्ड, कॅलिफोर्निया, अमेरिका
आवार ८,१२० एकर
रंग
मानचिन्ह
संलग्न
संकेतस्थळ www.stanford.edu
Stanford logo.png


स्टॅनफर्ड विद्यापीठ हे स्टॅनफर्ड, कॅलिफोर्निया ह्या शहरातस्थित असलेले अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. १८८५ साली कॅलिफोर्नियाचे तत्कालीन राज्यपाल व व्यापारी लेलंड स्टॅनफर्ड आणि पत्नी जेन स्टॅनफर्ड ह्यांनी आपल्या हिवतापाने मृत्यू पावलेल्या १५ वर्षाच्या मुलाच्या स्मरणार्थ ह्या विद्यापीठाची स्थापना केली.