डॅन्यूब नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डॅन्यूब नदी
Iron Gate Danube.jpg
रोमेनिया-सर्बिया सीमेवरील डॅन्यूबचे पात्र
इतर नावे Donau, Dunaj, Dunărea, Donava, Duna, Dunav, Дунав, Tuna
उगम श्वार्झवाल्ड
मुख डॅन्यूबचा त्रिभुज प्रदेश, काळा समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश जर्मनी ध्वज जर्मनी, ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया, हंगेरी ध्वज हंगेरी, क्रोएशिया ध्वज क्रोएशिया, सर्बिया ध्वज सर्बिया, रोमेनिया ध्वज रोमेनिया, बल्गेरिया ध्वज बल्गेरिया, मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हायुक्रेन ध्वज युक्रेन
लांबी २,८६० किमी (१,७८० मैल)
उगम स्थान उंची १,०७८ मी (३,५३७ फूट)
सरासरी प्रवाह ६,५०० घन मी/से (२,३०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ८,१७,०००
उपनद्या ब्रिगाख, ब्रेग
उगमापासून मुखापर्यंत डॅन्यूब नदीचा मार्ग
डॅन्यूबच्या काठावरील बुडापेस्ट शहर

डॅन्यूब ही मध्य युरोपामधील एक प्रमुख व वोल्गाखालोखाल युरोप खंडामधील लांबीने दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. ही नदी जर्मनी देशामधील बाडेन-व्युर्टेंमबर्ग राज्यातील काळ्या जंगलाच्या डोनाउसिंगेन या गावाजवळ उगम पावते. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, हंगेरी, क्रोएशिया, सर्बिया, रोमेनिया, बल्गेरिया, मोल्दोवायुक्रेन ह्या दहा देशांमधून वाहणारी २,८६० किमी लांबीची ही नदी त्रिभुज प्रदेशामध्ये काळ्या समुद्राला मिळते.


मोठी शहरे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: