इंगोलश्टाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंगोलश्टाट
Ingolstadt
जर्मनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
इंगोलश्टाट is located in जर्मनी
इंगोलश्टाट
इंगोलश्टाट
इंगोलश्टाटचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 48°46′N 11°26′E / 48.767°N 11.433°E / 48.767; 11.433

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य बायर्न
स्थापना वर्ष नववे शतक
क्षेत्रफळ १३३.३५ चौ. किमी (५१.४९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,२२७ फूट (३७४ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर १,२९,१३६
  - घनता ९६८ /चौ. किमी (२,५१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.ingolstadt.de


इंगोलश्टाट (जर्मन: Ingolstadt) हे जर्मनी देशाच्या बायर्न ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या दक्षिण भागात डॅन्यूब नदीच्या काठावर वसले असून ते म्युनिक महानगराचा भाग आहे.

ऑडी ह्या प्रसिद्ध जर्मन वाहन उत्पादक कंपनीचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: