टेनेसी टायटन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टेनेसी टाइटन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
टेनेसी टायटन्सचे मानचिह्न

टेनेसी टायटन्स हा अमेरिकेच्या टेनेसी राज्यातल्या नॅशव्हिल शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९६० साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.

बाह्य दुवे[संपादन]