नारायण मल्हार जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नारायण मल्हार जोशी (५ जून, १८७९३० मे, १९५५) हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक होते.[ चित्र हवे ]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ना. म. जोशी हे प्रार्थना समाजाचे सेवक होते. त्यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी इ.स. १९११ मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली. ना.म. जोशी यांनी आयुष्यभर कामगारांच्या कल्याणाचे कार्य केले.

एन.एम. जोशी मार्ग[संपादन]

मुंबईतील भायखळा आणि प्रभादेवी ही ठिकाणे जोडणाऱ्या डिलाईल (Delisle) रोड नावाच्या महत्त्वाच्या रोडचे नाव बदलून ते कधीकाळी ना.म. जोशी मार्ग झाले असले तरी नागरिक, टॅक्सीचालक त्याला जुन्या नावानेच ओळखतात. हा चार किलोमीटर लांबीचा राजमार्ग सेंट्रल रेल्वेच्या रुळांना जवळजवळ समांतर धावतो. त्याच्या मार्गावर भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परळ, एलफिन्स्टन रोड आणि लोअर परेल ही पाच रेल्वे स्टेशने येतात.

संदर्भ[संपादन]