जुनवणे
?जुनवणे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
१२.८६ चौ. किमी • २७३ मी[१] |
जवळचे शहर | धुळे |
विभाग | नाशिक विभाग |
जिल्हा | धुळे |
तालुका/के | धुळे |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर |
२,३९७ (२०११) • १८६/किमी२ १.०५ ♂/♀ |
भाषा | मराठी |
ग्रामपंचायत | जुनवणे |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • जनगणना कोड • आरटीओ कोड |
• ४२४३११ • +०२५६२ • ५२६६०९ (२०११) • MH |
जुनवणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील, धुळे जिल्ह्यातल्या धुळे तालुक्यात वसलेले एक गाव आहे. (याच नावाचे एक गाव शेजारच्याच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आहे. )
स्थान
[संपादन]जुनवणे हे महाराष्ट्र राज्य महामार्ग ? वर .....वरिल अक्षांश रेखांशावर आहे. .... ते .... रेल्वे मार्ग जुनवणे गावाजवळून जातो.
ग्रामपंचायत
[संपादन]ग्रामपंचायतीस मिळालेले पुरस्कार
[संपादन]जुनवणे ग्रामपंचायतीस पूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, संत तुकाराम महाराज वनग्राम अभियान, निर्मल ग्राम आणि पर्यावरण संतुलित वनग्राम अभियानांतर्गत पुरस्कार मिळाले आहेत.२००९चा प्रथम राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार जुनवणे ग्रामपंचायतीस मिळाला होता.[१]
विषारी पदार्थ, पाण्या अभावी पक्ष्यांचा मृत्यू
[संपादन]दैनिक सकाळ वृत्तसेवेच्या विजय डोंगरे यांच्या शुक्रवार, ३ मे २०१३ च्या बातमीनुसार २०१३ च्या मे महिन्यात जुनवणे (ता. धुळे) वनक्षेत्रात तांदळातील विषारी मिश्रणामुळे आणि पाण्याच्या सुविधेअभावी विविध प्रकारच्या अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला. [२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-09-27 रोजी पाहिले.
- ^ ऑनलाईन इसकाळचा दुव्यावरील वृत्त दिनांक २७ स्प्टे २०१३ रोजी जसे अभ्यासले[permanent dead link]
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/--/articleshow/19841761.cms[permanent dead link]?