Jump to content

चर्चा:लोकमान्य टिळक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:बाळ गंगाधर टिळक या पानावरून पुनर्निर्देशित)


हे सुद्धा पहा

[संपादन]

टिळकांवर लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य (अरुण तिवारी)
  • टिळक आणि आगरकर - तीन अंकी नाटक, लेखक विश्राम बेडेकर
  • टिळक भारत, लेखक शि.ल. करंदीकर
  • टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
  • मंडालेचा राजबंदी, लेखक अरविंद व्यं. गोखले
  • लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६), लेखक प्रा.वामन शिवराम आपटे
  • लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
  • लोकमान्य टिळक, लेखक : पु.ग. सहस्रबुद्धे
  • लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड), लेखक न.चिं. केळकर
  • लोकमान्यांची सिंहगर्जना, लेखक गिरीश दाबके
  • लोकमान्य ते महात्मा लेखक सदानंद मोरे
  • लोकमान्य व लोकराजा, (लेख), लेखक इंद्रजित नाझरे
  • लाल,बाल,पाल, (लेख), लेखक इंद्रजित नाझरे
  • आधुनिक भारतातील शैक्षणिक प्रबोधन (डाॅ. श्री.रा. आचार्य)
  • केसरीची त्रिमूर्ती (डाॅ. पु.ग. सहस्रबुद्धे) : टिळक, आगरकर, चिपळूणकर यांच्या वैचारिक कार्याचे विवेचन व मूल्यमापन करणारा ग्रंथ)
  • केसरी प्रबोध अथवा ५० वर्षांचा केसरी (तीनखंडी ग्रंथ, सन १९३१)
  • केसरी शताब्दी ग्रंथ (१३०४ पाने, सन १९८१)
  • क्रांतिकारक कामगार आणि लोकमान्य टिळक (स.अ. डांगे)
  • क्रांतिकारक टिळक आणि त्यांचा काळ (अनंत जनार्दन करंदीकर)
  • चार शिक्षणतज्ज्ञ : विवेकानंद टिळक, टागोर, गांधी (शं.श्री. वाशीकर)
  • टिळक आणि आगरकर (श्री.ना. बनहट्टी)
  • टिळक आणि आगरकर - तीन अंकी नाटक, लेखक विश्राम बेडेकर
  • टिळक आणि शिक्षण (डाॅ. वि.भि. कोलते]])
  • टिळक चरित्र (टिळकांच्या हयातीतले त्यांचे चरित्र, लेखक - सी.के. दामले)
  • टिळक जीवन रहस्य (बापूराव आंबेकर)
  • टिळक भारत, लेखक शि.ल. करंदीकर
  • टिळक विचार (भा.कृ. केळकर)
  • टिळकांचा जयजयकार (टिळकांच्या हयातीतले त्यांचे चरित्र, लेखक - शंकर गजानन पुरोहित)
  • टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
  • टिळकांचे संक्षिप्त चरित्र (टिळकांच्या हयातीतले त्यांचे चरित्र, लेखक - के.वा. सहस्रबुद्धे)
  • नरकेसरी लोकमान्य टिळक (भा.वि. गोगटे)
  • बाळ गंगाधर टिळक (गोविंद तळवलकर)
  • भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार : बाळ गंगाधर टिळक (गोवर्धन पारीख)
  • मुलांचे लोकमान्य (न.चिं. केळकर)
  • मंडालेचा राजबंदी, लेखक अरविंद व्यं. गोखले
  • महाराष्ट्राचे संजीवक लोकमान्य टिळक (दा.न. शिखरे) (१९५१)
  • राष्ट्रजनक टिळक (दा.न. शिखरे) (१९४१)
  • लोकमान्य टिळक (ना.सी. फडके)
  • लोकमान्य टिळक (लेखक : पु.ग. सहस्रबुद्धे)
  • लोकमान्य टिळक : आठवणी आणि आख्यायिका (२००० पानी तीन खंडी ग्रंथ, किंमत २५०० रुपये; संपादक - सुनील कर्णिक) (१९०१ साली प्रसिद्ध झालेल्या स.शि. बापट यांच्या त्रिखंडी ग्रंथाची २०१९ सालची नवी आवृत्ती)
  • लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक (डाॅ. य.दि. फडके)
  • लोकमान्या टिळक आणि राजर्षी शाहूमहाराज : एक मूल्यमापन (धनंजय कीर)
  • लोकमान्य टिळक चरित्र (त्र्यं.ग. बापट)
  • लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६), लेखक प्रा.वामन शिवराम आपटे
  • लोकमान्य टिळक दर्शन (गोविंद तळवलकर)
  • लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर (द.वि. ताम्हनकर यांनी इंग्रजीत लिहिलेल्या टिळक चरित्राचा स्वैर अनुवाद)
  • लोकमान्य टिळक यांची गेली आठ वर्षे (टिळकांच्या हयातीतले त्यांचे चरित्र, लेखक -आप्पाजी विष्णु कुलकर्णी, सन १९०९)
  • लोकमान्य टिळक यांचे चरित्र (२००० पाने, ३ खंड), लेखक न.चिं. केळकर. (१९२३ आणि १९२८)
  • लोकमान्य टिळक लेखसंग्रह (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी)
  • लोकमान्य टिळक व महात्मा गांधी (आचार्य शं.द. जावडेकर)
  • लोकमान्य टिळक : व्यक्ती व कार्य (ग.प्र. प्रधान)
  • लोकमान्य टिळकांचे पुण्यस्मरण (न.चिं. केळकर) (प्रकाशन दिनांक १-८-१९२७)
  • लोकमान्य टिळकांचे आणखी एक चरित्र (न.चिं. केळकर) (प्रकाशन दिनांक केळकरांच्या मृत्यूनंतर)
  • लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख, भाग १ ते ४ (प्रस्तावना - न.चिं. केळकर)
  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (भारत सरकारच्या 'आधुनिक भारताचे शिल्पकार' या मालिकेतले पुस्तक, मूळ इंग्रजी लेखक - नारायण गोपाळ जोग, मराठी अनुवाद - डाॅ म.अ. करंदीकर)
  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक विहंगम चरित्र (चिं.य. मराठे)
  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पन्नास वर्षांचे चरित्र (टिळकांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झालेले त्यांच्या हयातीतले त्यांचे चरित्र, लेखक -कृ.आ. गुरुजी, सन १९०६)
  • लोकमान्य टिळकांचे चरित्र आणि उक्ती (ल.रा.पांगारकर, १९०८)
  • लोकमान्यांची भाषाशैली (ग.वि. केतकर)
  • लोकमान्यांची सिंहगर्जना, लेखक गिरीश दाबके
  • लोकमान्य ते महात्मा लेखक सदानंद मोरे
  • लोकमान्य व लोकराजा (लेख), लेखक इंद्रजित नाझरे
  • लाल, बाल, पाल (लेख), लेखक इंद्रजित नाझरे
  • शिक्षणाचा इतिहास - भाग २ : राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचा आढावा (प्रकरण)/एक अलौकिक व्यक्तिमत्त्व : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (उपप्रकरण)- (लेखक : ल.रा. गद्रे, गीता गद्रे)
  • शैक्षणिक तत्त्वज्ञानाची रूपरेषा/काही आधुनिक भारतीय तत्त्वज्ञांचे शिक्षणविषयक विचार (ग.वि. अकोलकर)
  • शोध : बाळगोपाळांचा (टिळक-आगरकरांवरील संशोधनात्मक पुस्तक)
  • समग्र लोकमान्य टिळक - ७ खंड (प्रकाशक - केसरी मराठा संस्था)
  • सिंहगर्जना : स.पां. जोशी यांनी लिहिलेले टिळकांच्या जीवनावरील गाजलेले नाटक
  • स्टडीज इन द फिलाॅसाॅफी ऑफ एज्युकेशन/एज्युकेशनल आयडियाज ॲन्ड ॲक्टिव्हिटीज ऑफ लोकमान्य टिलक (व्ही.पी. वर्मा)
  • स्वराज्यमार्गदर्शक लोकमान्य टिळक (पां.श्री. आपटेगुरुजी, १९४०)
  • लोकमान्य टिळकांची अन्य चरित्रे (इंग्रजी -धनंजय कीर; ग.प्र. प्रधान व प्रा. अ.के. भागवत; मराठी - अ.वा. मराठे; अ.ह. गद्रे; कृ.मो. फाटक; गं.कृ. लेले; ता.ने. पांगळ; भा.वि. गोगटे; दा.ग. पाध्ये; रा.ब. टिळक; वा.त्र्यं. आपटे; शि.वा. वैद्य, वगैरे)

लोकमान्य टिळकांविषयी नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले लेख

[संपादन]

हे असंख्य आहेत, त्यांपैकी काही :

  • लोकमान्य टिळक : नेतृत्वाची उभारणी (समाज प्रबोधन पत्रिकेतले सहा लेख - वसंत पणशीकर; सन १९७३-७४)

गीतारहस्यावरील पुस्तके

[संपादन]
  • आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य (अरुण तिवारी)


(अपूर्ण)

लोकमान्य टिळकांवरील चित्रपट

[संपादन]
  • टिळकांच्या निधनानंतर तीन भारतीय फिल्म कंपन्यांनी त्यांच्या अंत्ययात्रेवर आधारित वार्तापट बनवले. त्यांपैकी द्वारकादास संपत यांच्या कोहिनूर फिल्म कंपनीने टिळकांच्या अंत्ययात्रेवर बनवलेल्या वार्तापटाची लांबी ९६७ फूट होती. १२ जानेवारी १९२१ रोजी हा ‘द रिमेन्स प्रोसेशन ऑफ लोकमान्य टिळक इन पूना’ नावाचा वार्तापट पडद्यावर आला.
  • दुसरा वार्तापट ओरिएंटल फिल्म कंपनीने बनवला होता.
  • टिळकांच्या अंत्ययात्रेवरचा तिसरा वार्तापट ‘पाटणकर फ्रेंड्स आणि कंपनी’ने बनवला होता. तो ६०० फुटांची होता.
  • याशिवाय टिळकांच्या मृत्यूनंतर एका वर्षांने झालेल्या त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचे वार्तापत्रही कोहिनूर फिल्म कंपनीने बनवले होते. महात्मा गांधी यांच्या हस्ते झालेल्या या समारंभाची ४५० फूट लांबीची फिल्म यानिमित्ताने बनली होती. त्याचबरोबर कोहिनूर कंपनीनेच १५०० फुटांची- म्हणजेच एका रिळाची स्वतंत्र फिल्म टिळकांच्या वर्षश्राद्धानिमित्त तयार केली. ती१७ ऑगस्ट १९२१च्या सुमारास पडद्यावर आली.

लोकमान्य टिळकांच्या वास्तव्याची ठिकाणे

[संपादन]

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे वास्तव्य असलेली काही निवासस्थाने - .

  1. सदोबा गोरे यांच्या घरी जन्म..
  2. रत्नागिरी येथे राहत्याघरी बालपण आणि शालेय शिक्षण .
  3. काका गोविंदराव टिळक यांच्या पुण्यातील घरी महाविद्यालयीन शिक्षण. (पुण्यात पत्र्यामारुती जवळ काकांचे घर होते)..
  4. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर पुण्यातच तांब्यांच्या वाड्यात सत्यभामाबाईंबरोबर राहायला गेले..
  5. तिथून नंतर नारायण पेठेतील मांड्यांच्या वाड्यात राहायला गेले.
  6. नंतर नारायण पेठेतच जठारांच्या वाड्यात राहायला गेले..
  7. पुढे शुक्रवार पेठेतील विंचूरकरवाड्यात राहायला गेले..
  8. १८९० साली रामलाल नंदराम नाईक यांच्या कडून सिहंगडावरील बंगला विकत घेतला. उन्हाळ्यात लोकमान्य येथे जात असत..
  9. १९०४ साली सयाजीराव गायकवाड महाराजांचा नारायण पेठेतील वाडा विकत घेऊन तेथे राहायला गेले. (आत्ताचा केसरीवाडा / टिळकवाडा).

वरील दिलेल्या घरांबरोबर आणखी काही घरांमध्येसुद्धा त्यांचे काही काळासाठी वास्तव्य होते - . १०. डेक्कन कॉलेजचे हॉस्टेल.
. ११. प्लेगच्या साथीच्या वेळी टिळक हे फर्ग्युसन कॉलेजजवळ परांजप्यांच्या पडळीच्या जागेत राहत होते.
. १२. सुरतच्या राष्ट्रीय सभेअगोदर लोकमान्य त्यांचे परमस्नेही दाजीसाहेब खरे यांच्या मुंबईमधील घरी उतरत असत.
. 1३. सुरतच्या राष्ट्रीय सभेनंतर लोकमान्य हे विसूभाऊ साळवेकर यांच्या मालकीचे मुंबईतील 'सरदार गृह' येथे उतरू लागले.
. १४. लंडनला असतांना लोकमान्य टिळक मैदाव्हेल या भागात १० हौलें-प्लेस येथे राहत होते.
. १५. लंडनला असतांना सुरतचे श्रीमंत व्यापारी दीपचंद झवेरी यांनी ६० टॅलबट रोडवर आपल्या मालकीचे मोठे घर लोकमान्य टिळकांना राहण्यासाठी दिले.

लोकमान्य टिळक यांच्या नावाचे पुरस्कार

[संपादन]
  • महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार : हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती - उत्तम कांबळे (२०१५), दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर (२०१६) आणि साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे (२०१७)
  • केसरी-मराठा संस्थेकडून दिला जाणारा लोकमान्य तिलक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार : सिद्धार्थ वरदराजन (२०१८), नीलकंठ यशवंत खाडीलकर (२०१७), पी.साईनाथ (२०१६), कुंदन व्यास (२०१४), मॅमेन मॅथ्यू (२०१३),आणि वीर संघवी (पहिला पुरस्कार), नंतरचे एन.राम, एच.के.दुआ, श्रवण गर्ग वगैरेंना.

टिळकांच्या नावाच्या संस्था

[संपादन]
  • Tilak College Of Science & Commerce (नवी मुंबई)
  • तिलक क्राॅनिकल (TTC is a digital multimedia platform for opinions and analyses on trends and issues impacting India and South Asia.)
  • टिळक चौक (कल्याण; सोलापूर)
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
  • टिळक राष्ट्रीय विद्यालय (खामगाव)
  • टिळक रोड (अहमदनगर; निगडी; पुणे)
  • टिळक स्मारक मंदिर (पुणे)

@Wikisuresh, संतोष दहिवळ, आणि Sureshkhole:,

या लेखातील प्रताधिकार भंग शोधून काढण्यासाठी मदत हवी आहे. मला काही भाग प्रताधिकार असल्याचे पटल्याने तो काढून टाकला आहे. उरलेला मजकूर विकिपीडिया आधी का ब्लॉग आधी यात शहानिशा करण्यासाठी तुमची मदत हवी आहे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०२:३७, ३१ मे २०१८ (IST)[reply]

@अभय नातू:,

उत्तर

[संपादन]

आपण उल्लेख केल्याप्रमाणे आता ह्या लेखात फ़क्त एकाच ठिकाणचा प्रताधिकार भंग शंका दाखवत आहे आणि मी ते तपासले, त्यानुसार लेखाचा इतिहास पहाता हा मजकूर जो प्रताधिकार भंग दाखवत आहे. तो मजकूर वास्तविक ह्या लेखामधूनच त्या ब्लॉगवर गेला आहे. मी त्या ब्लॉगचे कार्बन डेटींग केले असता. ते पान "self": "http://carbondate.cs.odu.edu/cd/http://mattrubhumi.blogspot.in/p/blog-page_3395.html",

 "uri": "http://mattrubhumi.blogspot.in/p/blog-page_3395.html",
 "estimated-creation-date": "2015-09-20T23:03:29",
     "uri-m": "http://archive.is/20150920230329/http://mattrubhumi.blogspot.in/p/blog-page_3395.html",
     "memento-datetime": "2015-09-20T23:03:29",
     "memento-pubdate": "2015-09-20T23:03:29",
     "earliest": "2015-09-20T23:03:29"
      "last-modified": {
     "earliest": "2018-03-05T16:38:59" 

2015-09-20T23:03:29 रोजी तयार झाले आहे असे कळते जरी आपण त्या आधीची ह्याच लेखाची इतिहासातील आवृत्ती पाहिली तरीही त्यात हाच मजकूर अस्तित्त्वात आहे त्यामुळे हा मजकूर विकीवरून ब्लॉगवर गेला आहे हे सिध्द होते. त्यामुळे हा प्रताधिकार भंग नाही WikiSuresh (चर्चा) १०:१८, ३१ मे २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole: धन्यवाद, सद्या हे स्पस्ट आहे की काहीही प्रताधिकार भंग झालेला नाही, या लेखाची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:१७, ३१ मे २०१८ (IST)[reply]

या लेखाचे सर्व वर्ग उडवले गेलेले दिसतात.पुन्हा घालताना संदेश आल्यामुळे घालता आले नाहीत.कृपया वर्ग पूर्ववत करावेत.ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १९:१४, २६ जुलै २०१८ (IST)[reply]

@ज्ञानदा गद्रे-फडके:

सुधरविलेत. वर्ग व संदर्भयादी पूर्ववत् केली आहे. नजरेस आणल्याबद्दल धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १७:४६, २७ जुलै २०१८ (IST)[reply]