साग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साग हे विषुववृत्तीय हवामानात आढळणारा एक वृक्ष आहे. याचे लाकूड टणक व टिकाऊ असल्यामुळे बांधकामासह अनेक ठिकाणी उपयोगात आणले जाते.

याचे शास्त्रीय नाव टेक्टोना (Tectona) असे आहे.

उपयोग[संपादन]

  • साग या वृक्षाच्या खोडापासून खाण्याची कात तयार करतात.
  • लाकडी वस्तू बनवण्यासाठी या झाडाचा उपयोग करतात. व त्या वस्तू दीर्घकाळ टिकतात.

चित्रदालन[संपादन]