Jump to content

काँतेस्सिना दि लॉरेंझो दे मेदिची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काँतेस्सिना दे मेदिची
मानव
लिंगमहिला संपादन
आडनावमेदिची संपादन
जन्म तारीख१६ जानेवारी 1478 संपादन
जन्मस्थानPistoia संपादन
मृत्यू तारीख२९ जून 1515 संपादन
मृत्यूस्थानरोम संपादन
चिरविश्रांतीस्थानBasilica of Saint Augustine in Campo Marzio संपादन
वडीललॉरेंझो दे मेदिची संपादन
आईक्लॅरिचे ओर्सिनी संपादन
अपत्यनिक्कोलॉ रिदॉल्फी संपादन
कुटुंबमेदिची घराणे संपादन
व्यवसायaristocrat संपादन

काँतेस्सिना अँतोनिया रोमोला दि लॉरेंझो दे मेदिची (६ जानेवारी, १४७८ - २९ जून, १५१५) ही पंधराव्या शतकातील इटलीमधील मेदिची घराण्यातील स्त्री होती. ही लॉरेंझो दे मेदिची आणि त्याची पत्नी क्लॅरिचे ओर्सिनी यांची पाचवी मुलगी व नववे, शेवटचे अपत्य होती. हिचा मोठाभाऊ पोप लिओ दहावा होता तर चुलतभाऊ पोप क्लेमेंट सातवा होता. हिचे लग्न फिरेंझेच्या पिएरो रिदल्फीशी झाले होते.

संदर्भ

[संपादन]