Jump to content

जुलियानो दि लॉरेंझो दे मेदिची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जुलियानो दि लॉरेंझो दे मेदिची
मानव
लिंगपुरूष संपादन
दिलेले नावGiuliano संपादन
आडनावमेदिची संपादन
उत्कृष्ट पदवीduke of Nemours संपादन
नावJulien de Médicis संपादन
जन्म तारीख१२ मार्च 1479 संपादन
जन्मस्थानफिरेंझे संपादन
मृत्यू तारीख१७ मार्च 1516 संपादन
मृत्यूस्थानफिरेंझे संपादन
चिरविश्रांतीस्थानबेसिलिका दि सान लॉरेन्झो (फिरेंझे) संपादन
वडीललॉरेंझो दे मेदिची संपादन
आईक्लॅरिचे ओर्सिनी संपादन
भावंडेलुक्रेझिया दे मेदिची, माद्दालेना दे मेदिची, पिएरो दि लॉरेंझो दे मेदिची, पोप लिओ दहावा, काँतेस्सिना दे मेदिची संपादन
वैवाहिक जोडीदारPhiliberte of Savoy संपादन
अपत्यIppolito de' Medici संपादन
कुटुंबमेदिची घराणे संपादन
Significant personPietro Bembo संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइटालियन भाषा संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पुरस्कारOrder of the Garter संपादन
Depicted byGiuliano Duke of Nemours and Lorenzo Duke of Urbino on the Campidoglio संपादन

जुलियानो दि लॉरेंझो दे मेदिची (१२ मार्च, १४७९ - १७ मार्च, १५१६) हा सोळाव्या शतकातील इटलीमधील फिरेंझेच्या मेदिची घराण्याचा सदस्य होता. हा लॉरेंझो दे मेदिचीचा तिसरा मुलगा आणि फिरेंझेचा शासक होता.

जुलियानो लॉरेंझो दे मेदिचीचा सगळ्यात लहान मुलगा होता. याचा सगळ्यात मोठा भाऊ पिएरो लॉरेंझोनंतर फिरेंझेचा शासक झाला तर जियोव्हानी हा पोप लिओ दहावा झाला. त्याचा एक चुलत भाऊ जुलियो दि जुलियानो दे मेदिची पुढे पोप क्लेमेंट सातवा झाला.

१९९४मध्ये झालेल्या उठावात पिएरो आणि मेदिची घराण्याची फिरेंझेमधून उचलबांगडी झाली. त्यावेळी जुलियानो व्हेनिसला गेला. पुढे पोप जुलियस दुसरा आणि स्पेनने फ्रेंचांना इटलीतून हाकलून दिल्यावर मेदिची कुटुंब पुन्हा फिरेंझमध्ये सत्तेवर आले. त्यावेळी जुलियानो तेथील शासक झाला. याचवेळी त्याला नेमूर्सचे ड्यूकपद बहाल केले गेले. हा मृत्यूपर्यंत या पदांवर होता.

जुलियानोचा एकमेव अनौरस मुलगा इप्पोलितो दे मेदिची नंतर कार्डिनल झाला.

जुलियानोला फिरेंझेच्या बॅसिलिका दि सान लॉरेंझोमध्ये आपले काका जुलियानो आणि इतर मेदिची सत्ताप्रमुखांबरोबर दफन केले गेले आहे.