इ.स. १५१५
Appearance
| सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
| शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
| दशके: | १४९० चे - १५०० चे - १५१० चे - १५२० चे - १५३० चे |
| वर्षे: | १५१२ - १५१३ - १५१४ - १५१५ - १५१६ - १५१७ - १५१८ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- एप्रिल १ - आफोन्सो दि अल्बुकर्क याच्या नेतृत्वाखालील पोर्तुगीज आरमाराने होर्मुझ बेटावर ताबा मिळवला मिळवला. तेथील राजा तुरान शाह आणि त्याचा पंतप्रधान रईस नुरुद्दीन यांनी अल्बुकर्कला अधिकृतपणे होर्मुझचा ताबा घेण्याचे आमंत्रण दिले होते.[१]
- एप्रिल १५ - मुहम्मद बिन इस्माईल याच्या राजवटीखालील ओमानची अमीरात पोर्तुगालचे मांडलिक राज्य झाली.