लुइसा दे मेदिची
Appearance
Italian noble | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी २५, इ.स. १४७७ (१५८४ च्या पूर्वीच्या ग्रेगोरियन तारखेसह विधान) फ्लोरेन्स | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १४८८ फ्लोरेन्स | ||
नागरिकत्व | |||
कुटुंब | |||
वडील | |||
आई | |||
भावंडे |
| ||
| |||
लुइसा काँतेसिना रोमोला दि लॉरेन्झो दे मेदिची तथा लुइजिया (१४७७ - १४८८) ही पंधराव्या शतकातील इटलीमधील फिरेंझेच्या मेदिची घराण्यातील एक स्त्री होती. [१] ती लॉरेन्झो डी' मेडिसी आणि क्लॅरिचे ओर्सिनी यांची आठवे अपत्य आणि चौथी मुलगी होती. [२] तिचे लग्न जियोव्हानी दि पिएरफ्रांचेस्को दे मेदिचीशी ठरले होते परंतु १४८८ मध्ये वयाच्या ११व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Tomas, Natalie R. (2003). The Medici Women: Gender and Power in Renaissance Florence. Aldershot: Ashgate Publishing. p. 7,21. ISBN 0754607771.
- ^ Hollingsworth, Mary (5 October 2017). The Medici. Head of Zeus Ltd. pp. 168, 176. ISBN 9781786691514.