कझाक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कझाक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
Казахская Советская Социалистическая Республика (रशियन)
Қазақ Советтік Социалистік Республикасы

Flag of the Russian Soviet Federative Socialist Republic.svg १९३६१९९१ Flag of Kazakhstan.svg
Flag of the Kazakh SSR.svgध्वज Coat of arms of Kazakh SSR.pngचिन्ह
Kazakh SSR map.svg
राजधानी अल्माटी
अधिकृत भाषा कझाक, रशियन
क्षेत्रफळ २७,१७,३०० चौरस किमी
लोकसंख्या १,६७,११,९००

कझाक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (रशियन: Казахская Советская Социалистическая Республика; कझाक: Қазақ Советтік Социалистік Республикасы) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते. सोव्हियेत रशियाखालोखाल सोव्हियेत संघातील हे आकाराने दुसर्‍या क्रमांकाचे गणराज्य होते.


२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व सोव्हियेत कझाकचे कझाकस्तान देशामध्ये रुपांतर झाले.


संदर्भ[संपादन]