लात्व्हियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लात्व्हियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
Латвийская Советская Социалистическая Республика (रशियन)
Latvijas Padomju Sociālistiskā Republika

Flag of Latvia.svg १९४०१९९० Flag of Latvia.svg
Flag of the Latvian Soviet Socialist Republic.svgध्वज Coat of arms of Latvian SSR.pngचिन्ह
Soviet Union - Latvian SSR.svg
राजधानी रिगा
अधिकृत भाषा लात्व्हियन, रशियन

लात्व्हियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (रशियन: Латвийская Советская Социалистическая Республика; लात्व्हियन: Latvijas Padomju Sociālistiskā Republika) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.

१९१८ साली स्वतंत्र झालेल्या लात्व्हिया देशावर सोव्हियेत संघाने दुसऱ्या महायुद्धादरम्यान लष्करी आक्रमण करून हा भाग सोव्हिएत संघामध्ये विलिन केला. लात्व्हियाच्या संमतीनेच हे विलिनीकरण झाले आहे अशी रशियाची भूमिका होती. आंतरराष्ट्रीय समुदायाने मात्र ह्या घटनेचा निषेध करत हे विलिनीकरण बेकायदेशीय व अवैध ठरवले.

२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व सोव्हियेत लात्व्हियाचे लात्व्हिया देशामध्ये रुपांतर झाले.


संदर्भ[संपादन]