Jump to content

कझाक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कझाक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य
Казахская Советская Социалистическая Республика (रशियन)
Қазақ Советтік Социалистік Республикасы

१९३६१९९१
ध्वज चिन्ह
राजधानी अल्माटी
अधिकृत भाषा कझाक, रशियन
क्षेत्रफळ २७,१७,३०० चौरस किमी
लोकसंख्या १,६७,११,९००

कझाक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Казахская Советская Социалистическая Республика; कझाक: Қазақ Советтік Социалистік Республикасы) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते. सोव्हिएत रशियाखालोखाल सोव्हिएत संघातील हे आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे गणराज्य होते.

२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत कझाकचे कझाकस्तान देशामध्ये रूपांतर झाले.