युक्रेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युक्रेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
Украинская Советская Социалистическая Республика (रशियन)
Українська Радянська Соціалістична Республіка

Flag of Russia.svg 
Flag of Poland.svg 
Flag of the Ukranian State.svg 
Flag of the Russian Soviet Federative Socialist Republic.svg
१९१९१९९१ Flag of Ukraine.svg
Flag of Ukrainian SSR.svgध्वज Emblem of the Ukrainian SSR.svgचिन्ह
SovietUnionUkraine.png
ब्रीदवाक्य: Пролетарі всіх країн, єднайтеся!  (युक्रेनियन)
राजधानी खार्कीव्ह (१९१९ ते १९३४)[१]
क्यीव (१९३४-१९९१)[२]
अधिकृत भाषा युक्रेनियन, रशियन[३]
क्षेत्रफळ ६,०३,७०० चौरस किमी
लोकसंख्या ५,१७,०६,७४६

युक्रेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (रशियन: Украинская Советская Социалистическая Республика; युक्रेनियन: Українська Радянська Соціалістична Республіка) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.

२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व सोव्हियेत युक्रेनचे युक्रेन देशामध्ये रुपांतर झाले.

संदर्भ[संपादन]