Jump to content

ओकोतेपेक्वे प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओकोतेपेक प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)

ओकोतेपेक्वे प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या पश्चिम टोकास आहे. १९०६मध्ये कोपान प्रांतातून हा प्रांत वेगळा करण्यात आला.

२०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,५१,५१६ इतकी होती. या प्रांताची राजधानी नुएव्हा ओकोतेपेक्वे येथे आहे.