नुएव्हा ओकोतेपेक्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

नुएव्हा ओकोतेपेक्वे होन्डुरासमधील शहर आहे. हे ओकोतेपेक्वे प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे. ओकोतेपेक्वे शहर १९३५मध्ये पूरात नष्ट झाल्यावर हे नवीन शहर बांधण्यात आले व प्रांताची राजधानी येथे हलविण्यात आली.