ऑपरेशन विजय (१९९९)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ऑपरेशन विजय ही भारत-पाकिस्तान मधील १९९९ साली कारगिल येथे झालेल्या युद्धात टायगर हिल आणि द्रास ताब्यात घेण्यासाठी केलेली चढाई होती. यात भारताचा विजय झाला.