८ शीख रेजिमेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

८ शीख रेजिमेंट ही भारताच्या लष्करातील एक रेजिमेंट आहे. ही कारगिल युद्धात सहभागी झाली होती.

कारगिल युद्ध[संपादन]

कारगिल युद्धात कमांडीग ऑफसर एस.पी.सिंह एक ऑफिसर, चार ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स आणि ३० जवान मारले गेले.

पुरस्कार[संपादन]

हे ही पहा[संपादन]