Jump to content

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑइल ॲंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड
प्रकार सरकारी कंपनी
संक्षेप बी.एस.ई.500312
एन.एस.ई.ONGC
बी.एस.ई. सेन्सेक्स सदस्य
एस.&पी. सी.एन.एक्स. निफ्टी सदस्य
उद्योग क्षेत्र तेलवायू
स्थापना १४ ऑगस्ट, इ.स. १९५६
मुख्यालय भारत देहरादून, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती सुधीर वसुदेवा
महसूली उत्पन्न $ २७.६ अब्ज
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
$ ५.४ अब्ज
मालक भारत सरकार
कर्मचारी ३२,९२३ (मार्च २०१३)
संकेतस्थळ www.ongcindia.com

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (इंग्लिश: Oil and Natural Gas Corporation Limited, बी.एस.ई.500312, एन.एस.ई.ONGC; संक्षेप: ओ.एन.जी.सी.) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली ओ.एन.जी.सी. खनिज तेल व वायूचा शोध घेणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. भारताला लागणारे ६९ टक्के खनिज तेल व ६२ टक्के नैसर्गिक वायू ओ.एन.जी.सी. पुरवते.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]