Jump to content

मुंबई तेल शुद्धीकरण प्रकल्प (हिंदुस्तान पेट्रोलियम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबई तेल शुद्धीकरण प्रकल्प (हिंदुस्तान पेट्रोलियम)
व्यवसाय
उद्योगपेट्रोलियम उद्योग संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानमुंबई संपादन
भौगोलिक गुणक१९°१′१२″N ७२°५३′४५″E संपादन
मुख्यालयाचे स्थानमुंबई संपादन
चालक कंपनीभारत पेट्रोलियम संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.hindustanpetroleum.com/hp-refineries संपादन
Map

मुंबई तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा मुंबई रिफायनरी ही हिंदुस्तान पेट्रोलियमची मुंबई, महाराष्ट्र येथील रिफायनरी आहे. ती ३२१ एकर क्षेत्रावर बांधली गेली आहे.[]

ही रिफायनरी १९५४ मध्ये एस्सो कंपनीने कार्यान्वित केली होती, ज्याची स्थापित क्षमता प्रति वर्ष १.२५ दशलक्ष टन होती. १९६९ मध्ये प्रक्रिया क्षमता प्रतिवर्ष ३.५ दशलक्ष टनांपर्यंत वाढली. १९७४ मध्ये, भारत सरकारने ही ताब्यात घेतली आणि हिंदुस्तान पेट्रोलियमचीस्थापना केली.[]

रिफायनरीची सध्याची स्थापित क्षमता दरवर्षी ९.५ दशलक्ष टन आहे.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Refineries History". Hindustan Petroleum. 2019-10-29 रोजी पाहिले.
  2. Esso (Acquisition of Undertakings in India) Act 1974
  3. "About Us".
  4. "Fitch Affirms Hindustan Petroleum at 'BBB-'".