Jump to content

नागपट्टिनम तेल शुद्धीकरण प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Nagapattnam Refinery (en); नागपट्टिनम तेल शुद्धीकरण प्रकल्प (mr); நாகப்பட்டினம் சுத்திகரிப்பு நிலையம் (ta) refinery in Tamil Nadu, India (en); refinery in Tamil Nadu, India (en)
नागपट्टिनम तेल शुद्धीकरण प्रकल्प 
refinery in Tamil Nadu, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारतेल शुद्धीकरण प्रकल्प
उद्योगपेट्रोलियम उद्योग
स्थान तमिळनाडू, भारत
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

नागपट्टिनम तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा नागपट्टिनम रिफायनरी किंवा कावेरी बेसिन रिफायनरी ही चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने बांधलेली दुसरी तेल रिफायनरी होती.[] हे नागपट्टिनम येथील कावेरी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे.[] सुरुवातीचे प्रकल्प नागापट्टिनम येथे १९९३ मध्ये ०.५ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष क्षमतेसह स्थापन करण्यात आले होते. परंतु नंतर २००२ मध्ये ते प्रतिवर्ष १ दशलक्ष मेट्रिक टन इतके वाढविण्यात आली.[]

आता ह्याची क्षमता ९ दशलक्ष मेट्रीक टन करण्याचे योजले आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Refineries in India". 2010-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ Santanu Sanyal (5 Feb 2003). "CPCL's apattinam refinery to start handling crude". द हिंदू.
  3. ^ "Narimanam Refinery". A Barrel Full. 11 July 2020 – wikidot.con द्वारे.
  4. ^ "IOC, CPCL start working on Rs 31,580-cr refinery project at Nagapattinam". २७ सप्टेंबर २०२१.