Jump to content

बाँगाइगांव तेल शुद्धीकरण प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
বঙাইগাঁও তেল শোধনাগাৰ; बाँगाइगांव तेल शुद्धीकरण प्रकल्प; Bongaigaon Refinery; போங்கைகாவொன் எண்ணெய் சுத்திகரிப்பு ஆலை; oil Refinery in Assam, India; oil Refinery in Assam, India; অসমৰ এটা খাৰুৱা তেলৰ শোধনাগাৰ; বঙাইগাঁও শোধনাগাৰ
बाँगाइगांव तेल शुद्धीकरण प्रकल्प 
oil Refinery in Assam, India
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थान
  • भारत
Map२६° ३०′ ५७″ N, ९०° ३१′ ५४″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

बाँगाइगांव तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा बोंगईगाव रिफायनरी ही भारतातील आसाम राज्यातील चिरांग या प्रशासकीय जिल्ह्यातील बाँगाइगांव शहरात स्थित एक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प आहे.[] हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मालकीचा आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. "Refineries, petrochemical plant shut; Assam, North-East headed for fuel crisis - ET EnergyWorld". द इकोनॉमिक टाइम्स (इंग्रजी भाषेत). 2019-12-30 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-09-01 रोजी पाहिले.