Jump to content

युस्कारान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युस्कारान हे होन्डुरासच्या एल परैसो प्रांतातील छोटे शहर व तेथील प्रशासकीय केन्द्र आहे. येथे इ.स. १७३०पासून वस्ती आहे. इ.स. १७४६मध्ये येथून जवळ सोने आणि चांदी सापडल्यावर या शहराची भरभराट झाली परंतु १९०० च्या आसपास ही खनिजे संपल्यावर येथील वस्ती कमी झाली. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १४,६८२ होती.

युस्कारान होन्डुरासमध्ये वीजेचे दिवे वापरणारे पहिले शहर होते.