एप्रिल फूलचा दिवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एप्रिल फूल्स दिन हा अनेक देशांमध्ये एप्रिल १ला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या कढ्ल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो.

उगम[संपादन]

या प्रथेचा उगम हा एक वादाचा विषय ठरु शकतो. बहुधा कोणेकाळी साजरा केल्या जाणरया vernal equinox[मराठी शब्द सुचवा] सणाचा, जो मार्च २५, जुना न्यु इअर’स डे, ला सुरू होतो आणि एप्रिल २ ला संपतो त्याचा relic[मराठी शब्द सुचवा] आहे.