अॅरिझोना कार्डिनल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऍरिझोना कार्डिनल्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
ॲरिझोना कार्डिनल्सचे मानचिह्न

ॲरिझोना कार्डिनल्स हा अमेरिकेच्या फीनिक्स शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १८९८ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.

बाह्य दुवे[संपादन]