इ.स. १९४६
Appearance
(ई.स. १९४६ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे |
वर्षे: | १९४३ - १९४४ - १९४५ - १९४६ - १९४७ - १९४८ - १९४९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी १७ - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने आपले पहिले अधिवेशन सुरू केले.
- जानेवारी २६ - फेलिक्स गोआं फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- फेब्रुवारी १४ - बँक ऑफ ईंग्लंडचे राष्ट्रीयकरण.
- फेब्रुवारी १४ - पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
- फेब्रुवारी २४ - हुआन पेरॉन आर्जेन्टिनाच्या अध्यक्षपदी निवडून आला.
- मार्च १ - बँक ऑफ ईंग्लंडचे राष्ट्रीयकरण.
- मार्च २ - हो चि मिन्ह व्हियेतनामच्या अध्यक्षपदी.
- एप्रिल १२ - सिरीयाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- एप्रिल १८ - लीग ऑफ नेशन्स विसर्जित.
- मे ३ - दुसरे महायुद्ध - २८ जपानी सेनाधिकाऱ्यांविरुद्ध टोक्योमध्ये खटला सुरू झाला.
- मे ९ - इटलीत व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसऱ्याने पदत्याग केला. उंबेर्तो दुसरा राजेपदी.
- मे २५ - अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी.
- जून ५ - शिकागोच्या लासाल हॉटेलमध्ये आग. ६१ ठार.
- जुलै ५ - बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथमतः वापरात.
- ऑगस्ट ३ - अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना.
- डिसेंबर १४ - संयुक्त राष्ट्रसंघाने आपले मुख्य कार्यालय न्यू यॉर्कमध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.
- डिसेंबर १६ - लेओन ब्लुम फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
जन्म
[संपादन]- जानेवारी १६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता.
- फेब्रुवारी १४ - बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ११ - ब्रिगीट फोसी, फ्रेंच अभिनेत्री.
- जून २० - जनाना गुस्माव, पूर्व तिमोरचा राष्ट्राध्यक्ष.
- जून २९ - अर्नेस्टो पेरेझ बॅलादारेस, पनामाचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै ३ - लेसेक मिलर, पोलंडचा पंतप्रधान.
- जुलै ५ - राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री.
- जुलै ६ - जॉर्ज डब्ल्यू. बुश, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै ६ - सिल्व्हेस्टर स्टॅलोन, अमेरिकन अभिनेता.
- जुलै १९ - इली नास्तासे, रोमेनियन टेनिस खेळाडू.
- ऑगस्ट २९ - बॉब बीमन, अमेरिकन लांबउडी-विश्वविक्रमधारक.
- सप्टेंबर १ - रोह मू-ह्युन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर २५ - बिशनसिंग बेदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २८ - मजिद खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २९ - अनुरा टेनेकून, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.