इटलीचा दुसरा उंबेर्तो
Appearance
(उंबेर्तो दुसरा, इटली या पानावरून पुनर्निर्देशित)
उंबेर्तो दुसरा (इंग्लिश नाव: हंबर्ट दुसरा) (सप्टेंबर १५, इ.स. १९०४ - मार्च १८, इ.स. १९८३) हा इटलीचा शेवटचा राजा होता.
याला मेचा राजा (रे दि माजियो) असेही म्हणत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |