हुआन पेरॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हुआन दॉमिंगो पेरॉन (८ ऑक्टोबर, इ.स. १८९५ - १ जुलै, इ.स. १९७४) हा आर्जेन्टीनाचा लश्करी अधिकारी आणि राष्ट्राध्यक्ष होता. हा तीनवेळा राष्ट्राध्यक्षपदी निवडून गेला. त्याआधी पेरॉन श्रममंत्री आणि उपराष्ट्राध्यक्षपदी होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.