बघतोस काय मुजरा कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बघतोय काय मुजरा कर
संगीत अमित राज
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ३ फेब्रुवारी २०१७


बघतोय काय मुजरा कर हा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी राजकीय विनोदी-नाट्य चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. [१] यामध्ये जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव आणि अक्षय टंकसाळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. [२] [३] हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. [४]

कहाणी[संपादन]

भूमिका[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "This Film Puts The Entire Shivaji Memorial Debate Into Perspective". The Quint. 2017-01-09 रोजी पाहिले.
  2. ^ "This video is a true call to protect Maharashtra's forts - Times of India". The Times of India. 2017-01-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Hemant's tribute to Shivaji Maharaj - Times of India".
  4. ^ "चेहऱ्याचा किमयागार!". Loksatta. 2017-01-08. 2017-01-09 रोजी पाहिले.
  5. ^ "Blockbuster to art house - Pune Mirror -". Archived from the original on 2020-07-14. 2020-07-14 रोजी पाहिले.
  6. ^ Kulye, Ajay. "Baghtos Kay Mujra Kar | 3 February 2017 - Marathi Cineyug". marathicineyug.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-02-05. 2017-02-06 रोजी पाहिले.