इळये
?इळये महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | देवगड |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर |
१,६९७ (१,६९७) (२०११) १,०२६ ♂/♀ |
भाषा | मराठी |
सरपंच
रवींद्र ठुकरुल |
|
बोलीभाषा
मालवणी |
|
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४१६६१२ • +०२३६४ • एमएच/०७ |
इळये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]लोकजीवन प्राकृतिक संरचना, हवामान आणि शेती यामुळे विविधतेने नटलेले आहे.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]महालक्ष्मी मंदिर
लिंगेश्वर मंदिर
सत्पुरुष मंदिर
आकरी ब्राम्हण देव मंदिर
सुके तळे
स्वयंभू टाक्यातला गणपती
नागरी सुविधा
[संपादन]सार्वजनिक स्वच्छतागृह
पिण्याचे पाणी
बोअरवेल
प्राथमिक आरोग्य केंद्र
औषधलाय
जवळपासची गावे
[संपादन]कुणकेश्वर - ५ किमी
मिठमुंबरी - ४ किमी
देवगड - १० किमी
दाभोळे - ४ किमी
जामसंडे - ८ किमी
संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/