इंदूर जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंदूर
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता इंदूर, इंदूर जिल्हा मध्य प्रदेश
गुणक 22°43′00″N 75°52′04″E / 22.71667°N 75.86778°E / 22.71667; 75.86778
समुद्रसपाटीपासूनची उंची ५५० मी
मार्ग मुंबई-इंदूर
जयपूर-अजमेर-रतलाम-इंदूर
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८९३
विद्युतीकरण होय
संकेत INDB
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
इंदूर जंक्शन रेल्वे स्थानक is located in मध्य प्रदेश
इंदूर जंक्शन रेल्वे स्थानक
मध्य प्रदेशमधील स्थान

इंदूर जंक्शन हे मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. इंदूर संस्थानाच्या होळकरांनी हे स्थानक १९व्या शतकात बांधले व इंदूर-खंडवा रेल्वे चालू केली.

सध्या इंदूर मध्य प्रदेशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.

प्रमुख रेल्वेगाड्या[संपादन]