पुणे−इंदूर एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुणे−इंदूर एक्सप्रेसचा फलक

पुणे−इंदूर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे पुण्यालाला मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदूरसोबत जोडते. ही गाडी पुणेइंदूर स्थानकांदरम्यान आठवड्यातून ५ वेळा धावते व पुणे ते इंदूर दरम्यानचे ९७२ किमी अंतर १८ तास व ३ मिनिटांत पूर्ण करते.

पुणे ते इंदूरदरम्यानचा संपूर्ण मार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन अवंतिका एक्सप्रेससाठी वापरले जाते.

तपशील[संपादन]

वेळापत्रक[संपादन]

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१९३११ पुणे – इंदूर १५:२० ०९:५० सोम, मंगळ, गुरू, शुक्र, शनी
१९३१२ इंदूर – पुणे १४:३० ०८:१० सोम, बुध, गुरू, शुक्र, रवी

मार्ग[संपादन]

क्रम स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
BCT पुणे
CCH चिंचवड १७
LNL लोणावळा ६४
KJT कर्जत ९२
KYN कल्याण १३९
BIRD भिवंडी रोड १६४
BSR वसई रोड १९१
ST सुरत ४०६
BRC वडोदरा ५३५
१० GDA गोधरा ६०९
११ DHD दाहोद ६८३
१२ MGN मेघनगर ७१६
१३ RTM रतलाम ७९७
१४ NAD नागदा ८३८
१५ UJN उज्जैन ८९३
१६ DWX देवास ९३३
१७ INDB इंदूर ९७२

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]