Jump to content

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंडियन ऑइल या पानावरून पुनर्निर्देशित)
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन
प्रकार सरकारी कंपनी
संक्षेप बी.एस.ई.530965
एन.एस.ई.IOC
उद्योग क्षेत्र तेल व वायू
स्थापना इ.स. १९६४
मुख्यालय भारत नवी दिल्ली, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती आर. एस. बुटोला
उत्पादने पेट्रोलियम, इंधन
महसूली उत्पन्न $ ७६.०५ अब्ज
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
$ ३.३० अब्ज
मालक भारत सरकार
कर्मचारी ३६,१९८ (मार्च २०१३)
संकेतस्थळ www.iocl.com

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (बीएसई.530965, एनएसई.IOC) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली इंडियन ऑइल महसूलानुसार देशातील सर्वात मोठी तर जगातील ८८वी मोठी कंपनी आहे. भारतामध्ये पुरवली जाणारी ४९ टक्के खनिज तेल उत्पादने इंडियन ऑइल व तिच्या पाल्य कंपन्यांतर्फे बनवण्यात येतात.

सध्या भारतभर इंडियन ऑइलचे २०,५७५ पेट्रोल पंप तर एल.पी.जी. सिलेंडर पुरवणारे ५,९३४ वितरक आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]