इंधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंधन म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या ज्वलनाने अथवा बदलण्याने हालचाल अथवा उष्णता मिळवण्यासाठी उपयुक्त अशी उर्जा मिळते. इंधन हे त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे व प्रक्रियेने उर्जा मुक्त करते. हवी तेंव्हा उर्जा साठवून हवी तेंव्हा उपलब्ध करता येणे हे चांगल्या इंधनाचे लक्षण आहे. याचे उदाहरण म्हणजे पेट्रोलडीझेल ही द्रवरूप इंधने तसेक कोळसा हे घनरूप इंधन. इंधनामध्ये इंधनाची उष्णतामान, ज्वलनउष्मा यातील कार्यक्षमता महत्त्वाची असते.

इंधनाचे प्रकार[संपादन]

इंधनाचे तीन प्रकार आहेत. घन, द्रव आणि वायू.

जीवाष्म इंधन[संपादन]

पेट्रोल, केरोसीन, डिझेल

अणु इंधन[संपादन]

इंधनाचा वापर[संपादन]

ज्वलन[संपादन]

अधिक वाचन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]