इंटरस्टेट ७६ (कॉलोराडो-नेब्रास्का)
Appearance
(आय-७६ (कॉलोराडो-नेब्रास्का) या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख कॉलोराडो आणि नेब्रास्कामधील महामार्ग आय-७६ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आय-७६.
राष्ट्रीय महामार्ग ७६ | |
---|---|
Interstate 76 map.png | |
लांबी | ३०२.७१ किमी |
सुरुवात | आर्व्हाडा, कॉलोराडो |
मुख्य शहरे | जुल्सबर्ग, कॉलोराडो, फोर्ट मॉर्गन, स्टर्लिंग, ओगालाला, नेब्रास्का |
शेवट | बिग स्प्रिंग्ज, नेब्रास्का |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
आय-७० (आर्व्हाडा, कॉलोराडो) आय-२५ (नॉर्थ वॉशिंग्टन, कॉलोराडो) आय-२७० (नॉर्थ वॉशिंग्टन, कॉलोराडो) आय-८० (बिग स्प्रिंग्ज, नेब्रास्का जवळ) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
इंटरस्टेट ७६ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. कॉलोराडो आणि नेब्रास्का राज्यांतून धावणारा हा रस्ता आय-७० आणि आय-८० या दोन महत्त्वाच्या महामार्गांना जोडतो. हा महामार्ग १८८.१० मैल (३०२.७१ किमी) लांबीचा असून यातील बव्हंश भाग कॉलोराडोमध्ये आहे.
आय-७६ नाव असलेला अजून एक महामार्ग अमेरिकेच्या मध्य-पूर्व भागातही आहे. कॉलोराडोतील महामार्गाला न जोडलेला हा रस्ता ओहायो, पेनसिल्व्हेनिया आणि न्यू जर्सी राज्यांतून जातो.