Jump to content

इंटरस्टेट ७६ (कॉलोराडो-नेब्रास्का)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग ७६
Interstate 76 map.png
लांबी ३०२.७१ किमी
सुरुवात आर्व्हाडा, कॉलोराडो
मुख्य शहरे जुल्सबर्ग, कॉलोराडो, फोर्ट मॉर्गन, स्टर्लिंग, ओगालाला, नेब्रास्का
शेवट बिग स्प्रिंग्ज, नेब्रास्का
जुळणारे प्रमुख महामार्ग आय-७० (आर्व्हाडा, कॉलोराडो)
आय-२५ (नॉर्थ वॉशिंग्टन, कॉलोराडो)
आय-२७० (नॉर्थ वॉशिंग्टन, कॉलोराडो)
आय-८० (बिग स्प्रिंग्ज, नेब्रास्का जवळ)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

इंटरस्टेट ७६ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. कॉलोराडो आणि नेब्रास्का राज्यांतून धावणारा हा रस्ता आय-७० आणि आय-८० या दोन महत्त्वाच्या महामार्गांना जोडतो. हा महामार्ग १८८.१० मैल (३०२.७१ किमी) लांबीचा असून यातील बव्हंश भाग कॉलोराडोमध्ये आहे.

आय-७६ नाव असलेला अजून एक महामार्ग अमेरिकेच्या मध्य-पूर्व भागातही आहे. कॉलोराडोतील महामार्गाला न जोडलेला हा रस्ता ओहायो, पेनसिल्व्हेनिया आणि न्यू जर्सी राज्यांतून जातो.