आफ्रिकन संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आफ्रिका संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
आफ्रिकन संघ
African Union

आफ्रिकन संघाचा ध्वज
आफ्रिकन संघाचा ध्वज

आफ्रिकन संघातील देश
आफ्रिकन संघातील देश

स्थापना२५ मे १९६३
मुख्यालयअदिस अबाबा, इथियोपिया
जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
सदस्यता५३ सदस्य
अधिकृत भाषा

आफ्रिकन संघ ही आफ्रिका खंडातील ५३ देशांची एक राजकीय संघटना आहे. मोरोक्को व्यतिरिक्त आफ्रिकेतील इतर सर्व देश आफ्रिकन संघाचे सदस्य आहेत.